Sunday, July 9, 2023

शिवनेरी सेवा मंडळलाचे क्रीडा प्रमुख लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी! क्रिडा क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व!

त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती खोखो व अथ़ल्लेटिक्स-धावणे या भारतीय खेळांकरीता वाहून घेतले आहे. (काही मानधन न घेता).

धुरी सरांची कारकीर्द:-

१९७५-१९८२ विद्यार्थी क्रीडा केंद्र खोखो खेळाडू 

१९८३ साई क्रीडा केंद्र स्थापना. ह्या संघाने विविध अजिंक्यपद पटकावली.

१९९८ पोलिस बॉईज अँड गर्ल स्थापना.

२००१ शिवनेरी सेवा मंडळ मध्ये संघ विलीन करून आज पर्यंत भारतीय तसेज राज्यस्तावरील अनेक स्पर्धेत शिवनेरी संघाने प्रथम ३ क्रमांकाने सातत्याने स्थान मिळविले. (सोलापूर महापौर, ठाणे महापौर, औरंगाबाद महापौर, जळगाव महापौर, मुंबई महापौर ई.).

धुरी सरांनी प्रशिक्षित केलेल्या जवळपास ५० (खोखो व अथेलातिक्स) खेळाडू मुंबई संघात निवड झाली आहे.

अनेक खोखो खेळाडू राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहेत. ह्या मधील अनेक खेळाडूना सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

🎖️१९९५ - जानकी पुरस्कार Shubangi konduskar.

🎖️१९९७ - शिवछत्रपती पुरस्कार

🎖️१९९९ - अश्वमेध पुरस्कार

राष्ट्रीय स्पर्धा साठी महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरी कौतुकपात्र आहे. त्यांचा प्रशिक्षक खाली खोखो संघाने अजिंक्यपद मिळविले (१९९५ तिरुचिरापलली).

त्यांनी खोखो निवड समितीवर काम केले आहे.

मुंबई ऍथलेटिक्स प्रशिक्षक म्हणून त्यांची कामगिरी कौतुकपात्र आहे.

Athelatics Cross-Country या खेलात महाराष्ट्र संघात अनेक खेळाडू राज्य निवड झाली आहेत.

Mumbai Athelictics spardha, Ryan International, Rizwi trophy, Mumbai Suburban Athelictics, आमदार चषक ई. विविध स्पर्धेत शिवनेरी सेवा मंडळ विजयी / उपविजय झाला आहे. नुकत्याच झालेल्या बोरिवली स्पर्धेत पूर्ण महाराष्ट्रतून बलाढ्य संघांवर मात करून Team Championship मिळवली.

भारतीय खेळांच्या उत्कर्ष करिता त्यांनी विविध भारतीय खेळांच्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे.

आमच्या धुरी सरांना Happy & Heathy Life मिळो; हीच ईश्वर चरणी प्रार्थना!

No comments:

Post a Comment

शिवनेरी सेवा मंडळलाचे क्रीडा प्रमुख लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

लुमजी सुमंत धुरी उर्फ बाळ धुरी! क्रिडा क्षेत्रातील आदर्शवत व्यक्तिमत्व! त्यांनी व त्यांच्या सौभाग्यवती खोखो व अथ़ल्लेटिक्स-धावणे या भारतीय ख...